शिक्षण विभाग

दृष्टिकोन (Vision):

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार, सर्वसमावेशक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणाली निर्माण करून ज्ञानसमृद्ध आणि सुशिक्षित पिढी घडवणे.

उद्दिष्टे (Mission):

  1. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि समतोल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

  2. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण प्रणाली अधिक प्रभावी, सुलभ आणि आकर्षक बनवणे.

  3. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणामध्ये नवोन्मेषी आणि विद्यार्थी-केंद्रीत अध्यापन पद्धतींचा अवलंब करणे.

  4. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी विशेष उपक्रम राबवणे.

  5. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी प्रभावी धोरणे तयार करणे.

  6. शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकासावर भर देऊन रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना देणे.

  7. अपंग, वंचित आणि दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.

विभाग प्रमुख :- श्री. सय्यद सैफउद्दीन खतीब (प्रशासन अधिकारी )

मोबईल नंबर – ९१७५२७७०८५

  1.  श्री. सुरेंद्र सोनोने  (क. लिपिक )
  2. श्री. विजय किल्लेदार  (शिपाई )