कर विभाग

दृष्टिकोन (Vision):

पारदर्शक, कार्यक्षम आणि उत्तरदायी कर प्रणालीद्वारे आर्थिक स्थिरता सुनिश्चित करून, नगरपरिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे.

उद्दिष्टे (Mission):

  1. कर संकलन प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल माध्यमातून सुलभ करणे.

  2. नागरिकांना कर भरण्याची जाणीव व जबाबदारी वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणे.

  3. कर संकलन दर वाढवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी प्रणाली विकसित करणे.

  4. बेकायदेशीर करचुकवेगिरी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी व तपासणी यंत्रणा कार्यान्वित करणे.

  5. कर महसूलाचा योग्य विनियोग करून नागरी सुविधा आणि पायाभूत विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करणे.

  6. करदात्यांसाठी जलद आणि प्रभावी सेवा प्रदान करून प्रशासनातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवणे.

विभाग प्रमुख :- श्री. विजय काशिनाथ भोंडे (कर अधिकारी )

  1.  श्री. धनंजय राजाराम दहाडदे  (कर  अधिकारी )
  2. श्री. मोहन एन. गुजर  (क. लिपिक )
  3. श्री. श्रीकृष्ण जी. केंद्रे  (क. लिपिक )
  4. श्री. नरेशसिंग  प्रल्हादसिंग ठाकूर (क. लिपिक )
  5. श्री. सुनील बबन  भागवत (क. लिपिक )
  6. श्री. दत्तात्रय के.  सोळंके (क. लिपिक )
  7. श्री. रावसाहेब मोहनलाल अभ्यंकर (क. लिपिक )
  8. श्री. दर्शन महेश राजा  ( क. लिपिक )
  9. श्री. सत्यनारायण शंकर सावरकर (शिपाई )
  10. श्री. सुशिलकुमार लक्ष्मन  मर्दाने  (शिपाई )
  11. श्री. मनोज पिंपळे  (शिपाई )
  12. श्री. शरद प्रल्हाद तेलगोटे  (शिपाई )
  13. श्री. विजय अशोक सारवान  (प्र. कर संग्राहक )
  14. श्री. श्रीकांत प्रल्हाद मर्दाने (प्र. कर संग्राहक )
  15. श्री. प्रशांत प्रल्हाद मर्दाने  (प्र. कर संग्राहक )