अस्थापना विभाग

दृष्टिकोन (Vision):
अस्थापना विभागाच्या कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढवून, कर्मचारी व शासकीय यंत्रणांसाठी सुकर व प्रभावी सेवा प्रदान करणे.

उद्दिष्टे (Mission):

  1. शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरती, पदोन्नती आणि सेवाशर्तींशी संबंधित कार्ये तातडीने व पारदर्शकपणे पूर्ण करणे.

  2. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय प्रक्रिया सुलभ व गतिमान करणे.

  3. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रभावी धोरणे व उपक्रम राबवणे.

  4. शासकीय विभागांमध्ये योग्य मनुष्यबळ नियोजन व व्यवस्थापन सुनिश्चित करणे.

  5. शिस्तबद्ध, कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून लोकसेवेचा दर्जा उंचावणे.

विभाग प्रमुख :- श्री. तेजस अशोकराव  हागोणे

  1. श्री. ज्ञानदेव लक्ष्मन मरकाम ( क. लिपिक)
  2. श्री. फारुख अहमद मंजूर अहमद ( क. लिपिक)
  3. श्री. चेतन रामकृष्ण भगत (सहा. ग्रंथपाल)
  4. श्री. संदीप अशोक मोगरे (सहायक)
  5. श्री. रतीभाई तुलाराम मर्दाने  (शिपाई)