Install social plugin that has it's own SHORTCODE and add it to Theme Options - Socials - 'Login via Social network' field. We recommend: Wordpress Social Login
“सर्वांसाठी घर” या ध्येयाचा पाठपुरावा करत, समावेशक, परवडणारी आणि शाश्वत नागरी वसाहत साकारण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक निवास मिळवून देणे.
उद्दिष्टे (Mission)
PMAY योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता सुनिश्चित करणे.
गृहवाटप, बांधकाम आणि लाभार्थ्यांसाठी सेवा यामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता
:राखण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर करणे.
शहरी झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास करून मूलभूत सुविधांची उपलब्धता वाढवून नागरी जीवनमान सुधारण्याचे काम करणे.
गृहबांधणीसाठी विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी भागीदारांमध्ये समन्वय साधणे.
सब्सिडी व आर्थिक सहाय्य वेळेवर पोहोचवून लाभार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि सामुदायिक सहभाग वाढवणे.